advertisement

Tips And Tricks : तुम्हाला माहितीये? शर्टला कडक प्रेस करण्याची 'ही' आहे योग्य पद्धत, एकदा ट्राय करून पाहाच!

Last Updated:
How to get perfect press to shirt : बरेच लोक शक्यतो कपडे बाहेरूनच इस्त्री करून घेतात. कारण घरात आपल्याला हवी तशी परफेक्ट आणि कडक प्रेस मिळत नाही. पण आपल्याला शर्टला किंवा कुर्त्याला परफेक्ट प्रेस असल्याशिवाय ते घालावेसेही वाटत नाही. अशावेळी कधी सोप्या टिप्स तुमची मदत करू शकतात.
1/9
आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या कपड्यांना परफेक्ट इस्त्री करू शकता. हे उपाय अगदी सोपे आणि झटपट आहेत. चला पाहूया.

2/9
शर्टला इस्त्री करण्याआधी स्वच्छ धुतलेला आहे की नाही ते तपासा. कारण शर्टवर हलकासाही डाग असेल तर तो इस्त्री केल्यानंतर पक्का होऊ शकतो आणि तुमचे शर्ट कायमचे खराब होऊ शकते.

3/9
कॉटनचे शर्ट इस्त्री करायचे असेल तर स्प्रे करण्यासाठी पाण्याची बाटली जवळ ठेवा. फॅब्रिकच्या केअर लेबलवर तापमान चिन्ह दिलेले असते. त्याप्रमाणे इस्त्रीची उष्णता सेट करा.

4/9
स्टेप 1 कॉलर : इस्त्री करण्यासाठी सर्वात आधी कॉलर निवडा. तुमच्या शर्टचा आधार तयार करण्यासाठी आधी कॉलरला इस्त्री करा. यासाठी प्रथम कॉलर मागून पुढून व्यवस्थित इस्त्री करा. पण इतर भाग इस्त्री करताना कॉलर दुमडून पुन्हा इस्त्री होणार नाही याची काळजी घ्या.

5/9
स्टेप 2 कफ आणि बाही : यानंतर शर्टचे कफ उघडा आणि तेदेखील कॉलरप्रमाणे इस्त्री करा. इस्त्री बटणांवर ठेवू नका. त्या जागी फक्त इस्त्रीच्या टोकाने प्रेस करा. कफ नंतर बाही इस्त्री करा. बाहीच्या शिवण रेषेच्या बाजूने सपाट ठेवा आणि खांद्यापासून कफपर्यंत लांब, सरळ स्ट्रोकमध्ये इस्त्री करा.

6/9
स्टेप 3 पुढचे पॅनल : बटण असलेली आधी प्रेस करा करा. यासाठी शर्ट व्यवस्थित टेबलवर ठेवा. इस्त्रीच्या टोकाने बटणांमध्ये दाब देऊन प्रेस करा. नंतर बटणाच्या छिद्राच्या बाजूला आणि संपूर्ण भागाला सरळ रेषेत इस्त्री करा.

7/9
स्टेप 4 मागचा भाग आणि खांदे : आता शर्टची मागची बाजू इस्त्री करण्यासाठी घ्या. वरच्या खांद्यापासून लांब स्ट्रोकमध्ये इस्त्री करा. जर मध्यभागी आढ्या पडल्या असतील तर तिथे इस्त्री करा.

8/9
काही महत्त्वाच्या टिप्स : शर्टला नेहमी सरळ रेषेत व्यवस्थित इस्त्री करा. कॉटनचे कपडे इस्त्री करत असाल तर कडक प्रेस मिळवण्यासाठी अधून मधून थोडे पाणी स्प्रे करा. इस्त्रीचे तापमान कपड्यांच्या लेबलवर सुचवल्याप्रमाणेच सेट करा.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement