व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी रोमँटिक आणि निसर्गरम्य वातावरण शोधताय? पुण्यातील हे 5 ठिकाणं बेस्ट ऑप्शन!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Valentines day 2025 : जगभरात सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. यासाठी रोमँटिक आणि निसर्गरम्य वातावरण हे अनेक जण शोधत असतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एम्प्रेस गार्डन - एम्प्रेस गार्डन ही पुण्यातील एक ऐतिहासिक उद्यान आहे. या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचा सर्वांचा अनुभव घेता येतो. तब्बल दोनशे वर्षांचा वड, एखाद्या वृक्षाच्या खोडाएवढी जाडी असलेला दुर्मिळ कांचनवेल यांसह अनेक देशी-परदेशी वृक्षांची संपदा असलेल्या दीडशेहून अधिक वर्षे जुन्या एम्प्रेस गार्डनमध्ये देखील तुम्ही छान प्रकारे व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता.
advertisement
advertisement
लोणावळा - तुम्ही व्हॅलेंटाईन डे निमित्त रोमँटिक डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर तुम्ही लोणावळ्याला भेट देऊ शकता. हे पुण्यापासून आणि मुंबईपासूनही जवळ आहे. सोबतच थंडगार वारा आणि मनाला भावणार वातावरण हे इथं पाहायला मिळत. व्हॅलेंटाईन डे साठी हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. त्यामुळेच तुम्ही देखील अशा विविध ठिकानांना भेट देऊ शकता.