advertisement

Ertiga आता विसरा, फॅमिलीसाठी बेस्ट अशी SUV; 27 किमी मायलेज अन् किंमतही 5.79 लाखांपासून

Last Updated:
Hyundai Exter आता नवीन डिझाईन आणि नवीन फिचर्ससह मार्केटने नव्याने लाँच केली आहे. विशेष म्हणजे, या Hyundai Exter ची किंमत ही आता आणखी कमी केली आहे.
1/8
दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ने आता भारतात स्वस्तात मस्त अशी मिडसाईज एसयूव्ही लाँच केली आहे. ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून ही एसयूव्ही लाँच करण्यात आली होती.  Hyundai Exter आता नवीन डिझाईन आणि नवीन फिचर्ससह मार्केटने नव्याने लाँच केली आहे. विशेष म्हणजे, या Hyundai Exter ची किंमत ही आता आणखी कमी केली आहे. ५.७९ लाखांपासून नव्या Hyundai Exter ची किंमत सुरू होणार आहे. या एसयूव्हीमध्ये आणखी २५ नवे फिचर्स जोडले आहे. 

2/8
Hyundai Exter ही एक दमदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांची फेव्हरेट अशी एसयूव्ही आहे. मागील २०२३ मध्ये लाँच झाली होती. त्यानंतर आता Hyundai Exter मध्ये अनेक छोटेमोठे बदल करण्यात आले आहे. आता नव्या Hyundai Exter मध्ये  २५ नवीन सेफ्टी फिचर्स जोडले आहे.

3/8
 नवीन Exter ची एक्स-शोरूम किंमत 5.79 लाखांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमतही  9.42 लाखांपर्यंत आहे. पेट्रोल व्हेरिएंट्सची किंमत 5.80 लाख ते 9.42 लाख रुपये आहे  CNG व्हेरिएंट्सची किंमत ही 6.99 लाख ते 9.40 लाखांदरम्यान आहे. बुकिंग सुरू झाली आहे आणि लवकरच डिलिव्हरी मिळणार आहे.  

4/8
Hyundai Exter मध्ये 1.2-लिटर Kappa पेट्रोल 4-सिलेंडर इंजिन दिलं आहे, जे 83 PS पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क जनरेट करतो. ट्रान्समिशन 5-स्पीड MT किंवा AMT आहे. CNG व्हेरिएंटमध्ये सेम इंजिन दिलं असून 69 PS पॉवर आणि 95.2 Nm टॉर्क जनरेट करतो.  पण हे इंजिन फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. मायलेजबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोलमध्ये ही Hyundai Exter ही 19.2 ते 19.4 किमी आणि CNG व्हेरियंटमध्ये 27 किमीपेक्षा जास्त मायलेज देते. 

5/8
Hyundai Exter च्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर पहिल्यापेक्षा लूक आणखी बोल्ड असा झाला आहे.  फ्रंटला नवीन ग्रिल, नवीन LED हेडलाइट्स आणि नवीन बंपर दिलं आहे. मागेही नवीन टेललाइट्स आणि स्पोर्टी असा लूक केला आहे. एवढंच नाहीतर दोन नवीन रंग दिले आहे. अलॉय व्हील्सही नव्या डिझाईनचे दिले आहे. 

6/8
इंटिरिअरबद्दल बोलायचं झालं तर नवीन ड्युअल-टोन नेवी आणि ग्रे थीम, 3D कार्बन-पॅटर्न डॅशबोर्ड फिनिश, मेटल पेडल्स  स्पोर्टी D-कट स्टीयरिंग व्हील, नवीन सीट अपहोल्स्ट्री आणि फोल्डिंग ड्रायव्हर आर्मरेस्ट दिलं आहे.  या कारमध्ये ५ जण आरामात प्रवास करू शकतात. पेट्रोल व्हेरियंटमध्ये मागे सामना ठेवण्यासाठी  बूट स्पेस 391 लिटर आणि CNG मध्ये 225 लिटर हा अंडरबॉडी स्पेअर व्हीलसह दिला आहे.

7/8
Hyundai Exter मध्ये पहिल्यांदाच बिल्ट-इन डॅशकॅम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार-प्ले, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, Bluelink कनेक्टेड कार फीचर्स (60+), रियर USB टाइप सी पोर्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हॉइस-एनेबल्ड सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि Alexa इंटिग्रेशन फिचर्स दिले आहे.  

8/8
Hyundai Exter मध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्स इलेक्ट्रिक स्टॅबिलेटी कंट्रोल आणि 30 स्टँडर्ड सेफ्टी फिचर्स दिले आहे. एवढंच नाहीतर एकूण 45+ अॅडव्हान्स्ड सेफ्टी फीचर्स दिले असून यासह ABS, EBD, हिल स्टार्ट असिस्ट, रिअर पार्किंग सेंसर्स आणि कॅमेरा यासारखी फिचर्स दिले आहे. 

वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement