लाडाची नवरी लेक हेलिकॉप्टरमध्ये बसली अन् आई-बापाच्या डोळ्यात पाणी आलं, धाराशिवमधील घटनेचे PHOTOS व्हायरल

Last Updated:
लाडक्या लेकीला लग्नच्या हळदीला पाठवणीसाठी हेलिकॉप्टरचा थाट करत थाटामाटात मुलीचा सासरी पाठवले असल्याची आनंददायी घटना धाराशिवमध्ये समोर आली आहे. (बालाजी निरफळ, प्रतिनिधी)
1/9
लेकीचं लग्न चांगलं व्हावं, हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. प्रत्येक बाप आपल्या लाडक्या लेकीचं लग्न हा आपल्या परीनं जसं होईल तसं लावून देतो. काही ठिकाणी शाही लग्नाचा थाट असतो तर काही ठिकाणी कर्ज काढून का होईना, लेकीचं लग्न धुमधडाक्यात पार पाडलं जातं. आता धाराशिवमध्ये अशाच एका शाही लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. एकुलत्या एक लाडक्या लेकीला  हळदीला पाठवणीसाठी हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवलं असल्याची घटना समोर आली आहे.

advertisement
2/9
 लाडक्या लेकीला लग्नच्या हळदीला पाठवणीसाठी हेलिकॉप्टरचा थाट करत  थाटामाटात मुलीचा सासरी पाठवले असल्याची आनंददायी घटना धाराशिवमध्ये समोर आली आहे.

3/9
लाडक्या लेकीला हेलिकॉप्टरने पाठवण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून वडिलांच्या या कृतीचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

4/9
 परंडा तालुक्यातील सोनगिरी येथील शेतकरी आणि उद्योजक अशोक (बापू) वेताळ यांची एकुलती एक कन्या ऋतुजा हिचा विवाह सोहळा लवकरच होणार आहे.

5/9
ऋतुजा वेताळ हिचा विवाह  हा  माढा (जि. सोलापूर) तालुक्यातील सापटणे येथील उद्योजक विठ्ठल माणिकराव ढवळे-पाटील यांचे द्वितीय सुपुत्र चि. प्रणव यांच्याशी होणार आहे.

6/9
 या दोघांचा लग्नसोहळा हा शनिवार दि. १३ रोजी सायंकाळी ६:२१ वाजण्याच्या गोजर शुभमुहूर्तावर शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.

7/9
 या विवाह सोहळ्याच्या विधी कार्यक्रमाला नववधू ऋतुजाला वेताळ परिवाराने चक्क हेलिकॉप्टर मधून वाजत गाजत पाठवलं.

8/9
जेव्हा ऋतुजा हेलिकॉप्टरमध्ये बसली तेव्हा तिच्या आई आणि वडिलांचे डोळे पाणावले होते. नातेवाईक आणि इतर गावकरी यावेळी सगळे भावुक झाले होते.

9/9
यावेळी वेताळ यांच्या घराजवळच असलेल्या शेतात हेलिपॅड तयार करण्यात आला होता. हेलिकॉप्टरमधून लेकीला पाठवणीचा सोहळा पाहण्यासााठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement