advertisement

विहीर,कार आणि कपल..., गायब झालेले जोडपं कसं सापडलं? हादरवून टाकणारे PHOTO

Last Updated:
मुळचे जळगावचे पण सध्या कामानिमित्त तेलंगणामध्ये असणारे पद्मसिंह पाटील त्यांच्या पत्नी नम्रतासह खाजगी कारणे जळगावच्या दिशेने निघाले होते. त्याचा चुलत भाऊ संदीप पाटील याच्यासोबत बोलणेही झाले होते.
1/9
जळगावमधून आज सकाळीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. तेलगंणाहून लग्नासाठी जळगाव खान्देश येथे येणारं एक जोडपं अचानक रस्त्यात गायब झाल्याची घटना घडली होती.
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. तेलगंणाहून लग्नासाठी जळगाव खान्देश येथे येणारं एक जोडपं अचानक रस्त्यात गायब झाल्याची घटना घडली होती.
advertisement
2/9
विशेष म्हणजे हे जोडपं नुसतं गायब झालं नव्हतं तर त्यांचे फोनही लागत नव्हते.त्यामुळे त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता.त्यामुळे जळगावमधील त्यांचे नातेवाईक प्रचंड चिंतेत होते.

3/9
मुळचे जळगावचे पण सध्या कामानिमित्त तेलंगणामध्ये असणारे पद्मसिंह पाटील त्यांच्या पत्नी नम्रतासह खाजगी कारणे जळगावच्या दिशेने निघाले होते. त्याचा चुलत भाऊ संदीप पाटील याच्यासोबत बोलणेही झाले होते.
मुळचे जळगावचे पण सध्या कामानिमित्त तेलंगणामध्ये असणारे पद्मसिंह पाटील त्यांच्या पत्नी नम्रतासह खाजगी कारणे जळगावच्या दिशेने निघाले होते. त्याचा चुलत भाऊ संदीप पाटील याच्यासोबत बोलणेही झाले होते.
advertisement
4/9
त्यानंतर संध्याकाळी पुन्हा संदीप पाटील यांनी सहा साडेसहा दरम्यान पद्मसिंह पाटील यांना कॉल केला होता.त्यावेळी त्यांनी रात्री दहापर्यंत जळगावमध्ये पोहोचू अशी माहिती दिली होती. पण दहा वाजून गेले तरी ते आले नव्हते. त्या दोघांचाही फोन लागत नव्हता म्हणून पाटील कुटुंबिय चिंतेत होते.

5/9
पाटील कुटुंबियांनी या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर पद्मसिह पाटील यांच्या मोबाईलच लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जळगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं होतं

6/9
विशेष म्हणजे ज्या महामार्गावर त्यांचे लोकेशन दाखवत होते तिथे कुठेच कोणताच अपघात झाला नव्हता.त्यामुळे हे जोडपं रहस्यमयकरित्या गायब झालं होतं.

7/9
त्यानंतर नेशनल हायवेवर पोलिसांना एक विहीर आढळून आली होती.या विहीरीत पद्मसिंह पाटील यांची कार पडली होती. त्यामुळे या विहीरीत पडून पद्मसिंह पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता पाटील यांचा मृत्यू झाला होता.

8/9
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच या घटनेचा अधिक तपास सूरू केला आहे.

9/9
राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेच्या ताब्यात ही विहीर असून त्यांनी ही विहीर बुजवली नसल्याने दोन जणांचे जीव गेले असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या विहिरीत दोन जणांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement