advertisement

घाटी रुग्णालयाला झालंय काय? बेड रिकामे तरीही प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर गादी टाकून उपचार

Last Updated:
रुग्णालयात काही बेड उपलब्ध असतानाही प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर गादी टाकून ठेवण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
1/5
मराठवाड्याची आरोग्यदायीनी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

2/5
रुग्णालयात काही बेड उपलब्ध असतानाही प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर गादी टाकून ठेवण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रुग्णालयात काही बेड उपलब्ध असतानाही प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर गादी टाकून ठेवण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
advertisement
3/5
प्रसूतीनंतर महिलांना योग्य विश्रांती आणि काळजीची आवश्यकता असते. मात्र जमिनीवर गादी टाकून उपचार करावे लागत असल्याने महिलांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

4/5
या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ एका रुग्णाच्या नातेवाईकाने काढून सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

5/5
गरीब रुग्णांची होत असलेली ही गैरसोय पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement