advertisement

T20 World Cup : फायनलच्या 24 तासाआधी सूर्याने घेतला मोठा निर्णय, अभिषेक नव्हे तर 'हा' खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होणार

Last Updated:
वर्ल्ड कप फायनल सामन्यासाठी दोन्ही संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1/8
उद्या रविवारी 8 मार्च 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

2/8
या स्पर्धेत डिफेंडिंग चॅम्पियन असलेल्या भारताला सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची नामी संधी आहे. तसेच अहमदाबादच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरणार आहे.

3/8
वर्ल्ड कप फायनल सामन्यासाठी दोन्ही संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्ल्ड कप फायनल सामन्यासाठी दोन्ही संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
4/8
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन बद्दल बोलायचं झालं तर हमखास दोन बदल होणार असे बोलले जात आहे. अभिषेक शर्माला बाहेर बसवून त्याच्या जागी रिंकु सिंहला संघात जागा दिली जाईल.

5/8
तसेच टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती याला बेंचवर बसवून त्याच्या जागी कुलदीप यादव याला खेळवले जाईल,असे बोलले जात आहे.

6/8
कारण अभिषेक शर्मा त्याची एक अर्धशतकीय खेळी वगळता संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप ठरला आहे.त्याच्या या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला प्रत्येक सामन्यात चांगली सूरूवात मिळत नाही.पण असे जरी असले तरी अभिषेक शर्माला खेळवला जाईल,त्याला बाहेर बसवले जाणार नाही, अशी क्रिकेटच्या सुत्रांकडून माहिती मिळते आहे.

7/8
असे जर झाले तर अभिषेक शर्मा नव्हे तर एकाचाच टीममधून पत्ता कट होणार आहे. हा खेळाडू म्हणजे मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती असणार आहे. इंग्लंड विरूद्ध सेमी फायनल सामन्यात त्यांची प्रचंड धुलाई झाली होती.त्यामुळे फायनलमध्ये देखील अशी अवस्था होऊ नये यासाठी कुलदीप यादवला संधी देण्याची शक्यता आहे.असे जर झाल्यास टीम इंडियात फक्त एक बदल होणार आहे.

8/8
दरम्यान आता फायनलमध्ये खरंच अभिषेकला खेळवले जाते आणि वरून चक्रवर्तीला बसवले जाते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement