advertisement

Women's Day : तुमच्या ऑफिसमधील फिमेल कलीगला 'या' खास शब्दांत द्या महिला दिनाच्या शुभेच्छा!

Last Updated:
Women's Day Wishes For Female Colleague : महिला आता सर्व आघाड्यांवर अग्रेसर होऊन काम करत आहेत. तुमच्या ऑफिसमध्येही अनेक महिला कर्मचारी असतील. त्यांचा दिवस तुम्हाला आनंदी बनवायचा असेल तर या खास शुभेच्छा देऊन तुम्ही हे करू शकता.
1/7
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा..!

2/7
एखाद्या राणीप्रमाणे विचार करा, राणी कधीच अपयशाला घाबरत नाही, अपयशही यशाचीच एक पायरीच असते.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा..!

3/7
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ, तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा..!

4/7
तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा..!

5/7
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझ्या कर्तृत्वाची मिनार.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा..!

6/7
तू उद्याचे भविष्य आहेस, तुझे पंख असेच बळकट होऊ दे.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा..!

7/7
तू आदिशक्ती, तुच महाशक्ती, वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा..!

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement