advertisement

T20 World Cup : टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार,'...तर भारत-न्यूझीलंड दोघेही विजेते ठरणार'!

Last Updated:
डिफेंडिंग चॅम्पियन असलेल्या भारताला सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची नामी संधी आहे. तसेच अहमदाबादच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरणार आहे.
1/8
उद्या रविवारी 8 मार्च 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

2/8
या स्पर्धेत डिफेंडिंग चॅम्पियन असलेल्या भारताला सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची नामी संधी आहे. तसेच अहमदाबादच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरणार आहे.

3/8
दरम्यान वर्ल्डकपमध्ये आतापर्यत भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ तीन वेळा आमने सामने आले आहेत.या तीन सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे, तर भारताला अद्याप एकही सामना जिंकता आला नाही आहे.त्यामुळे न्यूझीलंडच पारडं जड आहे.

4/8
पण जर या वर्ल्ड कप फायनल सामन्याचा खेळ पावसाने बिघडवला, तर सामन्याच काय होणार? फायनलसाठी राखीव दिवस आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.त्यामुळे अशा परिस्थितीत आयसीसीचा नियम काय सांगतो? हे जाणून घेऊयात.

5/8
आयसीसीच्या नियमानुसार जर पावसामुळे खेळ थांबला आणि पुन्हा सूरू झाला तर आयोजक त्याच दिवशी संपूर्ण सामना खेळवण्याचा प्रयत्न करतील.

6/8
जर पावसामुळे सामना एकही बॉल न टाकता राहिला तर अशावेळी राखीव दिवसाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. किंवा जर सामना पावसामुळे अर्धाच पार पडला तर उर्वरीत सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्याचे नियोजन असणार आहे.

7/8
आणि राखीव दिवसानंतरही निकाल लागण्यास अडथळा निर्माण झाला तर दोन्ही संघाना संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल.

8/8
दुसरी गोष्ट म्हणजे जर सामना बरोबरीत सुटला तर विजेता सुपर ओव्हरमध्ये ठरणार आहे. जिथे दोन्ही संघांना आणि फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी एक ओव्हर दिली जाईल. या ओव्हरवरून सामन्याचा निकाल ठरणार आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement