गिरिजा ओकची 5 एपिसोडची सीरिज, Netflix वर येताच बनली नंबर वन; बायोग्राफिकल ड्रामा OTT वर हिट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
OTT Top Trending : अभिनेत्री गिरिजा ओक आणि विनीत कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेली वेब सीरिज OTT वर ट्रेंडमध्ये आहे. रिलीजच्या अवघ्या चोवीस तासात ही सीरिज नंबर वन ठरली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज झाले आहेत. त्यातील एक वेब सीरिज रिलीज होताच काही तासातच नेटफ्लिक्सवर टॉपमध्ये ट्रेंड करतेय." width="1600" height="900" /> मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्रवारी तब्बल 15 सिनेमे आणि वेब सीरिज वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज झाले आहेत. त्यातील एक वेब सीरिज रिलीज होताच काही तासातच नेटफ्लिक्सवर टॉपमध्ये ट्रेंड करतेय.
advertisement
advertisement
advertisement
कोटा हे स्वप्नांचे शहर आहे जिथे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण होतात. या सुवर्ण प्रवासात, शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात, ते केवळ त्यांच्या अभ्यासावरच नव्हे तर मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. ही सीरिज विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिक्षकाची भावनिक आणि प्रेरणादायी स्टोरी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









