advertisement

लग्नसराईच्या तोंडावर गुड न्यूज! सोन्या-चांदीच्या किंमती धडामधूम, किती कमी झाला भाव?

Last Updated:
Gold Rate Weekly Update: या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खुप फायदेशीर ठरु शकतो.
1/7
Gold Rate Weekly Update: तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खुप दिलासादायक ठरु शकतो. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकड्यांनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात (2 ते 6 मार्च) मध्ये मौल्यवान धातुंच्या किंमतींमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे आणि अखेर किंमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

2/7
आयबीजेएच्या डेटानुसार, या आठवड्यात सोन्याची किंमतीत सलग घसरण सुरु राहिली. सोमवारी (2 मार्च) ला सोनं 1,67,471 रुपये प्रति 10 ग्रामवर होतं. जे शुक्रवारी (6 मार्च) पर्यंत घसरुण 1,58,751 रुपयांवर आला. पूर्ण आठवड्यात सोन्याच्या किंमतीत जवळपास 8,720 रुपये प्रति 10 ग्रामची मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घट झाली, ज्यामुळे ती 1.60 लाख रुपयांच्या लेव्हलखाली आली.

3/7
चांदीची चमकही पडली फिकी : चांदीच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 2,89,848 रुपये प्रति किलोग्रामच्या स्तरावर होती. मात्र आठवड्याच्या अखेरपर्यंत ही घसरण 2,60,723 रुपयांपर्यंत आली. अशा प्रकारे चांदीच्या किंमतीत फक्त एका आठवड्यात 29,125 रुपये प्रति किलोची मोठी घसरण पाहायला मिळाली.

4/7
IBJA कडून जारी दर देशभरात सर्वमान्य : इंडिया बिलियन ज्वेलर्स असोसिएशन रोज गोल्ड आणि सिल्व्हरच्या प्राइजची माहिती देते. आयबीजेएकडून जारी केलेल्या दर देशभरात सर्वमान्य आहेत. मात्र याच्या किंमतीत जीएसटी आणि मेकिंग चार्जचा समावेश नसतो.

5/7
गेल्या एका आठवड्यात किती बदलला सोन्याचा दर : 6 मार्च रोजी 1,58,751 रुपये प्रति 10 ग्राम, 5 मार्च रोजी 1,60,586 रुपये प्रति 10 ग्राम, 4 मार्च रोजी 1,62,548 रुपये प्रति 10 ग्राम, 3 मार्च रोजी मार्केट हॉलिडे, 2 मार्च रोजी 1,67,471 रुपये प्रति 10 ग्राम भाव होता.

6/7
चांदीच्या भावाविषयी बोलयचं झाल्यास (999 प्योरिटी)चांदी, 6 मार्च रोजी 2,60,723 रुपये प्रति किलोग्राम, 5 मार्च रोजी 2,64,212 रुपये प्रति किलोग्राम, 4 मार्च रोजी 2,71,347 रुपये प्रति किलोग्राम, 3 मार्च रोजी मार्केट हॉलिडे, 2 मार्च रोजी 2,89,848 रुपये प्रति किलोग्राम भाव होता.

7/7
तुमच्या मोबाईल फोनवर सोन्याचा दर तपासा : IBJA सरकारी सुट्टी वगळता शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर सोन्याची किरकोळ किंमत देखील तपासू शकता. फक्त 8955664433 वर मिस्ड कॉल द्या आणि तुमच्या फोनवर एक संदेश पाठवला जाईल. सोन्याच्या किंमतीची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे देखील पाठवली जाते.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement