दिवसा ऊन, तरी हवेत गारवा, मराठवाडा गारठला! ताजं हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मराठवाड्यात थंडीचा जोर वाढायला आहे. दिवसा देखील ऊन पडत असले तरी हवेत गारवा जाणवत आहे.
राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडीमुळे दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात देखिल थंडीचा जोर वाढायला आहे. दिवसा देखील ऊन पडत असले तरी हवेत गारवा जाणवत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement