Marathwada Weather: मराठवाड्यात थंडीचा कडाका, बीड आणि धाराशिवमध्ये पारा घसरला, पाहा हवामान अपडेट

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यात गारठा वाढला आहे. काही ठिकाणी पारा 10 अंशांपर्यंत घसरला आहे.
1/5
मराठवाड्यातील अनेक भागात सध्या थंडीची लाट निर्माण झाली असून येणाऱ्या काही दिवसात थंडी आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यामध्ये थंडीचा चांगलाच कडाका वाढला असून काही ठिकाणी पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.

advertisement
2/5
परभणी, बीड आणि धाराशिवमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस आज असेल. या ठिकाणी सकाळचा वेळी मोठ्या प्रमाणत धुके पडत आहे.

3/5
जालना, नांदेड आणि हिंगोलीमध्ये किमान तापमान 11 अंश सेल्सिअस असेल. लातूर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असेल. या ठिकाणी अजून तपमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

4/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहील.

5/5
दरम्यान, सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी पिकांची आणि फळाबागांची काजळी घ्यावी. थंडी वाढल्यामुळे आता शेतातील पिकावरती सकाळच्या वेळी दवबिंदू पडायला सुरुवात झालेली आहे. तर वाढत्या थंडीमुळे आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement