Marathwada Rain: धो धो कोसळणार की वाट पाहावी लागणार? मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांत आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
राज्यात गेल्या 48 तासांपासून मान्सून ओसरला असून मराठवाड्यात देखील पाऊस कमी झाला आहे. गेल्या काही दिवसात मान्सूनने चांगली हजेरी लावली होती. मात्र आता हवामानात बदल जाणवत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे. मराठवाड्यातील पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यात 24 तासांपूर्वी 2 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. तर उर्वरित 6 जिल्ह्यात साधारण आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगण्यात आला होता. मात्र आज 13 जुलै रोजी हवामानात बदल जाणवत असल्याने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना सतर्कतेचा कोणताच अलर्ट दिलेला नाही.

3/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. जालन्यात हलका पाऊस आणि ढगांचा गडगडाट राहणार आहे. तसेच उर्वरित परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात एक दोन ठिकाणी हलका पाऊस होईल.

4/5
गेल्या काही दिवसात कोकण भागासह विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पाऊस समाधान कारक स्वरूपाचा झाला होता त्यामुळे शेतकरी सुखावला होता, आता मात्र हवामानात बदल जाणवत असल्याने पाऊसाची शक्यता कमी आहे. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
....
advertisement
5/5
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पुढील काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. त्यामुळे खरीप पीके लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ते नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement