Marathwada Rain: वारे वाहणार, विजा कडाडणार, मराठवाड्याला पाऊस झोडपणार, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठाड्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आज 3 जिल्ह्यांना सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
1/5
राज्यात मान्सूनचा जोर काही प्रमाणात ओसरला असून कमाल तापमानात वाढ झाली आहे. गेल्या काही काळात मराठवाड्यात पावसाने उघडीप घेतली होती. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाची प्रतीक्षा संपणार आहे.

advertisement
2/5
आज 17 जुलै रोजी मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात गडगडाटी पावसाचा अंदाज आहे. या ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यासोबतच विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवली आहे.

3/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. शहरातील तापमानाचा पारा 34 अंशावरती गेलेला आहे. आज जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

4/5
परभणी आणि बीड या ठिकाणी देखील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर जालना आणि हिंगोलीत देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी तापमान हे 33 अंश सेल्सिअस असेल.

5/5
दरम्यान, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही काळ हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल. जायकवाडीच्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement