advertisement

Weather Alert: मराठवाड्याला श्रावण सरींचे वेध, 24 तासांत बदलणार हवा, आज 3 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात 24 तासानंतर मोठे बदल जाणवणार आहेत. आज 3 जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
1/5
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. आता मात्र हवापालट झाली असून श्रावण सरींचे वेध लागले आहेत. आज नांदेड, लातूरसह मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. 21 जुलै रोजी रात्री शहरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. शहरात 10.2 मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला. तसेच 22 जुलै रोजी शहरात विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

3/5
मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांना सोमवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. आज या जिल्ह्यांत विजांसह तुरळक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा कोणताही इशारा दिलेला नाही.

4/5
नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी या जिल्ह्यांना हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.

5/5
दरम्यान, मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवणार आहेत. 24 तासानंतर हवापालट होणार असून पुढील काही दिवस पावसाचा जोर ओसरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement