मराठवाडा गारठला! परभणी 10 अंश सेल्सिअस तापमान, IMD कडून अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यात थंडीचा जोर वाढलेला आहे. 10 अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरला आहे.
1/5
मराठवाड्यात थंडीचा जोर वाढलेला आहे. मराठवाड्यातील तापमानामध्ये मोठी घट झालेली आहे. 10 अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरला आहे. अजून काही दिवसांमध्ये तापमानात अजून घट होणार असल्याचे हवामान खात्यानं सांगितलं आहे.

advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस असणार आहे. तापमानामध्ये मोठी घट झाली आहे. सकाळच्या वेळी धुके देखील पडायला सुरूवात झाली आहे.

3/5
मराठवाड्यात परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमानची नोंद ही झाली आहे. परभणीचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअस एवढं आहे.

4/5
बीड, जालना, हिंगोली या जिल्हाचे तापमान हे 14 अंश सेल्सिअस एवढं आहे. तर लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढं आहे. तापमानामध्ये अजून घट होण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं सांगितली आहे.

5/5
शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्यासोबत आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. त्यासोबत नागरिकांनी देखील आपले आरोग्य जपावे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement