मराठवाडा गारठला, छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये पारा घसरला, पाहा आजचं हवामान

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला आहे. काही ठिकाणी पारा 11 अंशांपर्यंत घसरला आहे.
1/5
राज्यातील अनेक भागात सध्या थंडीची लाट निर्माण झाली असून पारा चांगलाच घसरला आहे. मराठवाड्यातमध्ये थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे.

advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस दरम्यान असेल. दिवसा उन्हाची तीव्रता अधिक जाणवेल तर रात्री गारवा राहील. बीड जिल्ह्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहील.

3/5
जालना जिल्ह्यात दिवसा 31 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील. तर रात्री किमान तापमान 13 अंश सेल्सिअस असेल. लातूर जिल्ह्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असेल. दिवसा उन्हामुळे उष्णता अधिक जाणवेल तर रात्री थंडीचं प्रमाण वाढू शकतं.

4/5
नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. परभणीतही कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असेल.

5/5
धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. हिंगोलीत कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. रात्रीच्या गारव्यामुळे थंडी जाणवेल तर दिवसा उष्णता अधिक राहील.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement