Gadchiroli News : माओवाद्यांविरुद्ध जिवाची बाजी! गडचिरोलीतील 'त्या' 17 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Gadchiroli News : नक्षवाली आणि माओवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या गडचिरोली पोलिसांनी त्यांच्या शौर्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. (महेश तिवारी, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या 11 पोलीस हवालदारांनाही हे पोलीस शौर्यपदक जाहीर झाले आहेत. माओवाद्यांच्या हल्ल्यात लढत असताना शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी वनमाने यांनाही मरणोत्तर पोलीस शौर्यपदक जाहीर झाले आहे. तर पोलीस उपनिरीक्षक मधुकर नेताम यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.









