Gautami Patil: नाकात नथ, कपाळी टिकली, गळ्यात गमछा; चंद्रकोर पैठणी नेसून गौतमी प्रचाराच्या मैदानात

Last Updated:
गौतमी पाटीलच्या या रोड शोमध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात हा रोड शो पार पडला.
1/7
 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काही राजकीय नेते सिनेकलाकारांच्या माध्यमातून प्रचाराचा करताना पाहायला मिळत आहे.

advertisement
2/7
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी  गौतमी पाटील उपस्थित होती.

3/7
 प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटीलने मूल येथे काँग्रेससाठी प्रचार केला. या 'रोड शो'च्या माध्यमातून काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन गौतमी पाटीलने केलं.

4/7
 गौतमी पाटीलच्या या रोड शोमध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात हा रोड शो पार पडला.
गौतमी पाटीलच्या या रोड शोमध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात हा रोड शो पार पडला.
advertisement
5/7
एकता समर्थ मूल शहरासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. हे क्षेत्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात येत असल्याने इथे शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे.

6/7
यावेळी गौतमी पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाली, मला इथं येऊन खूप छान वाटतंय. मी अनेक ठिकाणी जाते.सर्व ठिकाणी मला भरभरून प्रेम मिळतंय  मूल शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षातील उमेदवारांना आणि नगराध्य पदाकरिता उभ्या असलेल्या एकता समर्थ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा

7/7
गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता उमेदवारांनी तिचा रोड शो केल्याचं सांगितलं जात आहे. या रोड शोला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला.

BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement