शिवसेना ठाकरे गटाचे तीन उमेदवार नॉट रिचेबल, संपर्क प्रमुखांचा दावा, जळगावात खळबळ

Last Updated:
महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा यासाठी ठाकरे गटाच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप संजय सावंत यांनी केला आहे.
1/5
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा एक उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध झाले.

advertisement
2/5
यात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र गौरव सोनवणे यांच्या विरोधात असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिंदे गटाचे उमेदवार गौरव सोनवणे बिनविरोध झाले आहे.

3/5
मात्र माघार घेणारा ठाकरे गटाचा उमेदवार हा नॉट रिचेबल असून यासह ठाकरे गटाचे अजूनही तीन उमेदवार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला आहे.

4/5
ठाकरे गटाच्या पार्वताबाई भिल आणि सागर पाटील या उमेदवारांसह अन्य एक उमेदवार बेपत्ता झाला आहे.

5/5
महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा यासाठी ठाकरे गटाच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप संजय सावंत यांनी केला आहे.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement