शेतकऱ्याचा 'हिरा' ठरला 11 लाखांचा 'बिजल्या',बैलाचा आहार पाहून थक्क व्हाल
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Bijlya Bull :जालना येथील शेतकरी पवन राठोड यांचा बैल बिजल्या विक्रमी किंमतीत 11.11 लाखात विकला गेला. 30 शर्यतींपैकी 25 जिंकलेल्या बिजल्याच्या प्रशिक्षण, आहार आणि काळजीमुळे शेतकरी लखपती बनला
जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बैलाने लखपती बनवले आहे. पवन राठोड यांचा बिजल्या नावाचा बैल तब्बल 11 लाख 11 हजार रुपयांना विक्री झाला. केवळ पंधरा महिने केलेल्या योग्य प्रशिक्षण, रखरखाव आणि खुराक च्या बळावर बिजल्या तयार झाला. घोड्यापेक्षा जास्त वेगाने पळणाऱ्या बिजल्या बैलाला यामुळेच बिजल्या हे नाव ठेवण्यात आले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


