फक्त 59 रुपयांत फळविक्रेता झाला करोडपती, कोल्हापूरच्या शुभमनं कशी केली कमाल?

Last Updated:
आयपीएल सुरू झाल्यावर ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेकजण पैसे मिळवत असतात. कोल्हापूरचा फळविक्रेता फक्त 49 रुपयांत करोडपती झाला आहे.
1/5
आयपीएल हा क्रिकेटचा उत्सव सुरू झाल्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. क्रिकेटशी संबंधित विविध गेमिंग ॲप्लीकेशन्सवर बरेचजण गेम खेळून पैसे कमावण्याचा प्रयत्नही करत आहेत.

advertisement
2/5
  एक फळ विक्रेता या क्रिकेटमुळेच एका रात्रीत करोडपती बनला आहे. ड्रीम 11 या ॲपवर गेम खेळून शुभम कुंभार या 26 वर्षीय तरुणाने एक करोड रुपये जिंकले आहेत.
कोल्हापूरचा एक फळ विक्रेता या क्रिकेटमुळेच एका रात्रीत करोडपती बनला आहे. ड्रीम 11 या ॲपवर गेम खेळून शुभम कुंभार या 26 वर्षीय तरुणाने एक करोड रुपये जिंकले आहेत.
advertisement
3/5
शुभम हा आई मंगल आणि वडील धनाजी कुंभार यांच्यासह फळ विक्रीचा व्यवसाय करतो. कोल्हापुरातील बापट कॅम्प येथील मुख्य चौकात 1998 पासून त्यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे.

4/5
गेल्या चार पाच वर्षांपासून शुभम हा गणेश मूर्ती बनवून विकण्याचा व्यवसाय देखील करत आहे. त्याच काळात त्याला ड्रीम 11 ॲप वर गेम खेळण्याची सवय लागली.

5/5
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्याच मॅच वेळी शुभमने गेम खेळून एक करोड रुपये जिंकले आहेत. तर आता या मिळणाऱ्या पैशांमधून स्वतःचे आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा शुभमने ठरवले आहे. (साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement