advertisement

इयत्ता पहिली प्रवेशाबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय, सर्व शाळांना महत्त्वाचे आदेश

Last Updated:
नव्या नियमानुसार सहा वर्ष पूर्ण झालेल्या मुलांनाच आता पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
1/7
महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पहिलीच्या प्रवेश नियमांमध्ये बदल केले आहेत.
महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पहिलीच्या प्रवेश नियमांमध्ये बदल केले आहेत.
advertisement
2/7
नव्या नियमानुसार सहा वर्ष पूर्ण झालेल्या मुलांनाच आता पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. या नियमांची कठोर अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून करण्यात येईल.

3/7
शालेय शिक्षण विभागाने सांगितल्यानुसार ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच यंदाच्या वर्षी, म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ला पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाईल.

4/7
हा नियम राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळांसाठी समान नियम लागू करण्यात आले आहेत.

5/7
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी परिपत्रक काढून सर्व शाळांना सूचित करण्यात आले आहे.

6/7
याआधी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शाळेत दाखल करण्याच्या दिवसाआधी सहा वर्षे पूर्ण झालेली असली तरीही प्रवेश दिला जायचा.

7/7
परंतु आता नव्या नियमानुसार ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश दिला जाईल.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement