advertisement

Video: अडोळ प्रकल्पात फक्त 36 टक्के पाणीसाठा शिल्लक, 8 गावांवर पाणीटंचाईचे संकट

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 20:02 IST

वाशिमच्या अडोळ प्रकल्पात फक्त 36 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या एकूण 8 गावांना पाण्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. तसेच शेतीवरही पाण्याची टंचाईची झळ लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: अडोळ प्रकल्पात फक्त 36 टक्के पाणीसाठा शिल्लक, 8 गावांवर पाणीटंचाईचे संकट
advertisement
advertisement
advertisement