advertisement

Maharashtra Weather Update: 125 किमी वेगानं धडकलं चक्रीवादळ, उत्तर भारतात पाऊस, महाराष्ट्रात काय स्थिती?

Last Updated:
Dana Cyclone weather update: उत्तर भारतात बिहार झारखंड राज्यांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या 24 तासांपासून सतत अति मुसळधार पाऊस सुरू आहे.
1/7
मुंबई : ताशी 120-125 किमी वेगानं चक्रीवादळं ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. अति मुसळधार पाऊस आणि विध्वंसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, कुठे घरांचे दुकानाचे पत्रे उडाले तर काही घरांमध्ये पाणीही शिरलं आहे.

2/7
समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांमध्ये महापुराची स्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. अखेर चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं आहे.

3/7
दाना चक्रीवादळामुळे रेल्वेचीही दाणादाण उडाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 552 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कारण देशभरातील विविध मार्गावर धावणाऱ्या एकूण ५५२ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

4/7
उत्तर भारतात बिहार झारखंड राज्यांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या 24 तासांपासून सतत अति मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही चक्रीवादळामुळे अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

5/7
ओडिशामध्ये दाना चक्रीवादळाचं संकट कायम आहे. मात्र चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिणाम दिसण्याचं चिन्हं नाहीत. आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरडं वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

6/7
महाराष्ट्रात पावसानं आज विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परतीच्या पावसाचा धुमाकूळ नवरात्रीपासून सुरू होता. त्यामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

7/7
27 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा विदर्भात पावसाचं संकट आहे. गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement