Vidarbha Weather : सावधान ! विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता, 6 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

Last Updated:
vidarbha weather : आज 13 मे सुद्धा विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
1/7
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट बघायला मिळत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस विदर्भात पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

advertisement
2/7
आज 13 मे सुद्धा विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना यलो सुद्धा जारी करण्यात आला आहे.

3/7
बुधवार 14 मे रोजी देखील विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज, 13 मे रोजी नागपूर, वर्धा, अकोला, गोंदिया, अमरावती, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार सरी कोसळू शकतात.

4/7
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

5/7
तर उद्यासाठी काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

6/7
विदर्भातील बहुतांश भागांत तापमान 37 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान असून उष्माही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे वातावरण उष्णता आणि अवकाळी पावसामुळे हवामानात दमटपणा जाणवू लागला आहे.

7/7
 हवामानातील या बदलामुळे शेतकरी, नागरिक आणि वाहनचालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजेपासून दूर राहणे, सुरक्षित ठिकाणी थांबणे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement