थंडीचा कडाका कमी, विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचे, IMD नं दिला अलर्ट

Last Updated:
विदर्भात धुक्यासह ढगाळ आकाश कायम असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चंद्रपूरमध्ये शनिवारी हलका पाऊस झालाय.
1/5
फेंगल चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

advertisement
2/5
विदर्भात धुक्यासह ढगाळ आकाश कायम असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चंद्रपूरमध्ये शनिवारी हलका पाऊस झालाय.
विदर्भात धुक्यासह ढगाळ आकाश कायम असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चंद्रपूरमध्ये शनिवारी हलका पाऊस झालाय.
advertisement
3/5
रविवारी विदर्भात थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याचे बघायला मिळाले. आज 2 डिसेंबरला सुद्धा स्थिती कायम आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. नागपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यातील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यातील किमान तापमानात 11 अंश सेल्सिअस पर्यंत घट बघायला मिळाली होती.

4/5
भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यातील किमान तापमानात जास्त वाढ नोंदवल्या गेली आहे. येथील किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. अकोला, गोंदिया, बुलढाणा या जिल्ह्यातील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात तीन दिवस आधी थंडीचा कडाका जास्त असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता थंडीचा जोर कमी झाल्याचे दिसून येत आहे.

5/5
चंद्रपूर जिल्ह्यातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके तर वाशिम, या यवतमाळ येथील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. विदर्भात थंडीचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम विदर्भातील या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी खूप हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 3 दिवस ही शक्यता कायम असणार आहे.

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement