विदर्भात गारठा कायम, गोंदिया आणि भंडाऱ्यातील पारा घसरला, आजचा अंदाज काय?

Last Updated:
vidarbha weather update : भंडारा जिल्ह्यांत सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. काही जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झाली असली तरीही गारठा कायम आहे. त्यामुळे विदर्भात सर्वत्र पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा जाणवणार आहे. 
1/5
जानेवारीच्या सुरुवातीपासूनच राज्यातील वातावरणात बदल घडून आलेत. राज्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढीस लागला. विदर्भातही गेले काही दिवस थंडीचा जोर असल्याचे बघायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यांत सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. काही जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झाली असली तरीही गारठा कायम आहे. त्यामुळे विदर्भात सर्वत्र पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा जाणवणार आहे.

advertisement
2/5
विदर्भात 8 जानेवारीला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर काही भागांत धुके आणि ढगाळ आकाश असणार आहे. कुठलीही पावसाची शक्यता नाही. गारठा मात्र कायम असणार आहे. नागपूरमधील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 8 जानेवारीला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे.

3/5
पुढील 2 दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या सर्व ठिकाणी अंशतः ढगाळ असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

4/5
गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्यासोबतच 8 जानेवारीला गोंदिया जिल्ह्यात धुक्यासह ढगाळ असणार आहे. भंडारा जिल्ह्यांत सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 8 जानेवारीला भंडारा जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

5/5
चंद्रपूर जिल्ह्यातील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर वाशिम जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ आणि घट होतांना दिसून येत आहे. किमान तापमानात वाढ होत असली तरीही गारठा मात्र कायम आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. वातावरणातील गारठा आणि HMPV च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement