Olive Ridley Tortoise : ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात ; आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावरील photos

Last Updated:
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे.
1/5

advertisement
2/5
ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव दरवर्षी या काळात समुद्र किनाऱ्यावर येतात

3/5
त्यानंतर ते समुद्र किनाऱ्यावर अंडी घालतात, व पुन्हा समु्द्रात निघून जातात

4/5
विणीचा हंगाम असल्यामुळे मोठ्याप्रमाणात ऑलिव्ह रिडले जातीची ही कासवे समुद्र किनाऱ्यावर येताना दिसत आहेत

5/5
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, आंजर्ला समुद्र किनाऱ्यावर ही कासवे संध्या मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement