advertisement

शरद पवारांपेक्षा पार्थ पवार अधिक श्रीमंत, आकडा वाचून बसेल धक्का, अजितदादांच्या पुत्राची मालमत्ता किती?

Last Updated:
राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सादर केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची मालमत्ता अधिक असल्याचे समोर आलं आहे.
1/9
महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक पार पडत आहेत. सात जागांवर होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून एक तर महायुतीकडून ६ उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीत पवार कुटुंबातून दोन उमेदवार निवडणुकीला उभे आहेत.

2/9
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे नातू आणि अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार राज्यसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. शरद पवार महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. तर पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जाणार आहेत.

3/9
राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सादर केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची मालमत्ता अधिक असल्याचे समोर आलं आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सादर केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची मालमत्ता अधिक असल्याचे समोर आलं आहे.
advertisement
4/9
शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडे एकूण ६० कोटी ७१ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर पार्थ पवार हे शरद पवारांपेक्षा श्रीमंत आहेत. एवढंच नाही तर पार्थ पवार हे यावर्षा महाराष्ट्रातून राज्यसभेला उभं राहिलेल्या सर्वच उमेदवारांपेक्षा श्रीमंत आहेत.

5/9
शरद पवारांकडे ४४.७२ कोटींची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांच्याकडे रोख रक्कम १ लाख २५ हजार इतकी असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. शरद पवारांकडे  ११.६६ कोटी रुपयांची बँका व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी आहेत.

6/9
त्याचबरोबर समभाग, मुच्युअल फंड्स आदींमध्ये २७ कोटी रुपये आहेत. तसेच सोने व चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंमध्ये ३.८५ कोटी रुपये गुंतवले आहेत. तसेच त्यांच्याकडे १५.९९ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. यात बारामतीतील शेती, घर, सदनिका यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्यावर सुमारे ४९ लाख ८४ हजार रुपयांचं दायित्व आहे.

7/9
एकूणच सगळी आकडेवार पाहिली तर शरद पवारांकडे ६० कोटी ७१ लाखांची मालमत्ता आहे. मात्र पार्थ पवार आपल्या आजोबांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे एकूण ८८ कोटी ३३ लाखांची संपत्ती आहे.

8/9
पार्थ पवारांकडे ११ कोटी ३५ लाख ४४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर बँका, टपाल विभाग, विमा व वित्तसंस्थांमध्ये त्यांच्या तीन कोटी ६८ लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. तसेच समभाग, म्युच्युअल फंड्समध्ये त्यांनी एक कोटी १७ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

9/9
याशिवाय पार्थ पवारांकडे एक कोटी ३१ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आहेत. तसेच त्यांच्याकडे बारामती तालुक्यातील शेतजमिनी, पुण्यातील घर अशी एकूण ७६ कोटी ९८ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर बँका किंवा वित्तीय संस्थांचे ९२ लाख ४८ हजार रुपयांचं कर्ज देखील आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement