advertisement

Karad Accident : भाविकांनी भरलेली Maruti Swift उभ्या कंटेनरला धडकली, गाडीचा चक्काचूर, अपघाचे हादरवून टाकणारे PHOTO

Last Updated:
सातारा जिल्ह्यातील कराडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बाळूमामाच्या देवदर्शनासाठी गेलेल्या एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.कराडजवळ पाचवड फाटा भाग्यलक्ष्मी हॉटेल समोर ही अपघाताची घटना घडली आहे.
1/6
सातारा जिल्ह्यातील कराडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत  बाळूमामाच्या देवदर्शनासाठी गेलेल्या एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

2/6
कराडजवळ पाचवड फाटा भाग्यलक्ष्मी हॉटेल समोर ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

3/6
मिळालेल्या माहितीनुसार, बाळूमामाच्या देवदर्शनास गेलेली एक स्विफ्ट कार कोल्हापूर ते सातारा लाईनवर धावत होती.

4/6
याच कोल्हापूर ते सातारा लाईनवर एक कंटेनर उभा होता. या कंटनेरला मागून स्विफ्ट कारने धडक दिल्याची घटना घडली आहे.

5/6
ही धडक इतकी भीषण होती अख्खी गाडी कंटेनरच्या एका बाजूने आत शिरली होती. या दरम्यान स्विफ्ट कारचं छप्पड उडालं होतं आणि गाडीचा अक्षरच चक्काचुर झाला होता.

6/6
दरम्यान सुदैवाने या अपघातात कुणाचा जीव झाला नसला तरी कार चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताने खळबळ माजली आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement