छत्रपती आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक भेटीची साक्षीदार, 7 कमानींची दुमजली विहीर पाहिलीत का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
ऐतिहासिक बाजीराव विहिरीला एकूण सात कमानी आहेत. त्यामुळे सात कमानीची विहीर म्हणूनही तिची ओळख आहे.
महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक विहिरी तत्कालिन इतिहासाची आजही साक्ष देताना दिसतात. स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरात अशीच एक विहीर आहे. बाजीराव पेशवे यांनी बांधलेली विहीर बाजीराव विहीर म्हणूनच ओळखळी जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement