ST accident : रत्नागिरीमध्ये मोठा अपघात, दोन एसटी बसची समोरासमोर धडक

Last Updated:
रत्नागिरीमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. चिपळून- कराड मार्गावर भराडे येथील वळणारवर हा अपघात घडला आहे.
1/5

advertisement
2/5
सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.  पोफळी -चिपळून व देवरूख-पुणे या दोन बसची समोरासमोर धडक झाली.

3/5
हा अपघात घडला त्यावेळी पोफळी चिपळून एसटी बस वेगात होती. अपघातानंतर ही बस रस्त्याच्या कडेला टाकलेल्या खडीवरून स्लीप झाली.

4/5
बस कलंडताच या बसमधील प्रवाशांनी बसच्या खाली उड्या मारल्या, या घटनेत दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

5/5
प्राजक्ता विजय सुर्वे आणि डेरवणकर असं या अपघातातील जखमी प्रवाशांचं नाव आहे, त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement