Weather Update : पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा

Last Updated:
गेल्या 4-5 दिवसांपासून राज्याच्या बहुतेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. अशात आता आजही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे
1/7
आज पुण्यासह इतर पाच जिल्ह्यांमध्ये आणि मुंबईत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे

advertisement
2/7
यानुसार, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस हजेरी लावेल

3/7
राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये मात्र ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे

4/7
म्हणजेच इतर भागांमध्ये फार मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

5/7
गेल्या पाच दिवसांच्या तुलनेत आज राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळेल.

6/7
तर, कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

7/7
हवामान विभागाने दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशसाठीही पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement