मोसंबी शेतीतून वर्षाला 20 लाखांचा नफा, शेतकऱ्याने कसं कमावलं? PHOTOS
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
पारंपरिक शेतीला फाटा देत मोसंबीची लागवड केली. बीडमधील शेतकऱ्याला वर्षाकाठी 20 लाखांचा नफा झाला.
advertisement
मराठवाड्यात मोसंबीच्या शेतीसाठी अनुकूल हवामान आहे. हेच ओळखून बीड जिल्ह्यातील शिरसमार्गचे शेतकरी संभाजी पवळ यांनी आपल्या शेतात मोसंबीची बाग लावली. आता या मोसंबीच्या शेतीतून ते वर्षाला 20 लाखांचा निव्वळ नफा मिळवत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement