advertisement

जगात सर्वात स्वस्त कोणत्या देशात मिळतं? 99% लोकांना माहिती नाही योग्य उत्तर

Last Updated:
Cheapest Gold Price: अनिश्चितता, भू-राजनैतिक तणाव आणि सट्टेबाजीशी संबंधित गुंतवणूकदारं हे सोनं आणि चांदीच्या वाढत्या किंमतीला जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. भारतात सोन्याच्या किंमतीत तेजी पाहायला मिळते. मात्र तुम्हाला माहितीये का की, जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
1/8
विक्रमी उंचीवरुन कोसळल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. खरंतर काल सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ दिसली. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. सोन्याच्या किंमती सध्याच्या सर्वोच्च स्तरापासून जवळपास 7.7 टक्के कमी झाल्या. सध्या त्या जवळपास 4,500 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहेत. तर चांदीच्या किंमतींमध्येही अशा प्रकारेच घसरण दिसली आहे.

2/8
अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि सट्टेबाजीतील गुंतवणूक ही सोने आणि चांदीच्या किमतीत सतत वाढ होण्याची कारणे म्हणून सांगितली जात आहेत. तसंच, अलिकडे परिस्थिती बदलली आहे. वाढत्या नफावसुलीमुळे मौल्यवान धातूंवर विक्रीचा दबाव निर्माण झाला. परिणामी, सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली.

3/8
सध्याचे आकडे पाहिले तर सोन्याच्या किंमती आपल्या सर्वकालिन उच्चस्तरावरुन 1,100 डॉलरहून जास्त कोसळल्या आहेत. चांदीच्या किंमतीही आपल्या सर्वोच्च स्तरावरुन जवळपास 50 डॉलरने कोसळल्या आहेत. चांदी सध्या 72 डॉलर प्रति औंसवर विकली जातेय. यामध्ये जवळपास 14 टक्केची घसरण आली आहे. या घसरणीने सर्वसामान्य खरेदीदारांचा रस वाढत आहे.

4/8
जागतिक मंदीचा परिणाम भारतीय बाजारपेठेतही स्पष्टपणे दिसून आला. 2 एप्रिल 2026 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या फ्युचर्स कराराची किंमत अंदाजे 1,40,999 रुपये होती, जी अंदाजे 4.57 टक्क्यांनी घसरली. दरम्यान, चांदीच्या फ्युचर्स कराराची किंमत अंदाजे 13 टक्क्यांनी घसरून 2,30,732 रुपयांवर व्यापार करत होती.

5/8
किंमतींमध्ये घसरण होऊनही, विविध देशांमध्ये सोन्याच्या किंमतीत खुप अंतर आहे. भारतात, उच्च कर, आयात शुल्क आणि मजबूत घरगुती मागणीमुळे सोन्याची किंमत अजुनही जास्त आहे. तर काही देशांमध्ये सोनं अपेक्षेपेक्षा स्वस्त आहे. या प्रकरणात संयुक्त राष्ट्र अमेरिका सर्वात पुढे आहे.

6/8
अमेरिकेत, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 15,905 रुपये आहे. त्याच बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 15,078 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम अंदाजे 12,317 रुपये आहे. भारतीय बाजारपेठेपेक्षा या किमती कमी आहेत.

7/8
ऑस्ट्रेलिया सोन्याच्या बाबतती जगातील दुसरा सर्वात स्वस्त देश आहे. तिथे 24 कॅरेट सोने जवळपास 15,000 रुपये प्रति ग्रामच्या भावात मिळतं. याच प्रकारे बाजारातील सुत्रांच्या म्हणण्यानुसार, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत अजुनही कमी असतील.

8/8
सिंगापूर हे आशियातील सर्वात स्वस्त सोन्याच्या बाजारपेठांपैकी एक आहे. तेथे 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम अंदाजे 14,300 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम अंदाजे 12,845 रुपये आहे. शिवाय, इंडोनेशिया, स्वित्झर्लंड, दुबई, भूतान, मलावी आणि कोलंबिया सारख्या देशांमध्येही भारतापेक्षा कमी किमती आहेत.

Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement