Mutual Funds Tips: तर तुमची SIP बंद होणार, दंडही भरावा लागणार, तुम्हाला माहिती आहे का नियम

Last Updated:
Mutual Funds Tips: SIP म्हणजे शिस्तबद्ध सेविंग पद्धत. चुकांमुळे SIP रद्द होऊ शकते किंवा दंड भरावा लागू शकतो. तीन इन्स्टॉलमेंट चुकल्यास SIP रद्द होते. पगार आल्यानंतर SIP तारीख निश्चित करा व पैसे वेगळे ठेवा.
1/7
SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन तुम्हाला एक शिस्तबद्ध पद्धतीने सेविंग करण्याची सवय लावतो. मात्र तुमच्या छोट्या चुकांमुळे SIP रद्द होऊ शकते किंवा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. याची तुम्हाला कल्पना नसेल किंवा तुम्ही SIP सुरू करणारे नवखे असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे.

advertisement
2/7
म्युच्युअल फंडमध्ये SIP करता तेव्हा तुम्ही दर आठवडा, महिना, तीन महिने, सहा महिने, वर्ष असे पर्याय निवडता आणि त्यानुसार तुमची इन्स्टॉलमेंट कशी जाणार ते ठरवून देत असता. पण एखादवेळी ही इन्स्टॉलमेंट चुकली तर काळजी करू नका, तुम्हाला दंड भरावा लागत नाही.

3/7
बँका खात्यावरुन जर रक्कम ऑटो डेबिट होणार असेल आणि तुमच्या खात्यावर तेवढी रक्कम नसेल तर मात्र तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. ऑटो डेबिट ट्रान्झाक्शन होऊ शकलं नाही त्यासाठी बँक ग्राहकावर दीडशे ते सातशे रुपयांपर्यंत दंड वसूल करु शकते. प्रत्येक बँकेनुसार दंडाची रक्कम बदलली जाते.

4/7
इतकंच नाही तर तुमच्या तीन इन्स्टॉलमेंट चुकल्या तर मंथली किंवा विकली SIP रद्द होते. तीन महिन्यांची किंवा लाँग टर्म SIP दोन वेळा चुकली तर रद्द होते. इन्स्टॉलमेंट थांबली तर तुमच्या फायनान्शियल गोलवर मोठा परिणाम होऊ शकतो.

5/7
SIP च्या इन्स्टॉलमेंटमध्ये होणारी प्रत्येक चूक तुमच्या इन्वेस्टमेंट पर्पजला कमी करते. त्याचा परिणाम power of compounding वर होतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या फायनान्शिअल गोलपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागू शकते किंवा तुमचं फायनान्शियल गणित बिघडू शकतं.

6/7
पगार आल्यानंतर SIP ची तारीख निश्चित करा. SIP चे पैसे खात्यावर वेगळे ठेवा. SIP चे पैसे भरु शकत नसाल तर ती पॉज करण्याचा पर्याय निवडा, बंद किंवा इन्स्टॉलमेंट मिस करु नका. या स्ट्रॅटजीमुळे मिस होणार नाही SIP.

7/7
कंडिशन नॉर्मल झाल्यानंतर तुम्ही पुन्हा होती तिथपासून सुरू करू शकता. यासाठी कोणतेही चार्ज लागत नाही SIP ची तारीख बदलण्यासाठी मात्र खूप किचकट प्रक्रिया करावी लागते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement