advertisement

RBI Rule : बँक बदलायची आहे? मग आता अकाउंट नंबर बदलण्याची गरज नाही, RBI चा मोठा निर्णय

Last Updated:
अनेकदा आपल्याला आपल्या बँकेची सर्व्हिस आवडत नाही, रांगेत उभं राहावं लागतं किंवा छुपे चार्जेस लावले जातात. अशा वेळी बँक बदलावीशी वाटते, पण गॅसची सबसिडी, पगार, गृहकर्जाचे हप्ते आणि गुंतवणुकीचे अकाउंट सगळ्या कटकटीमुळे आपण सगळे बँक खाते चालू ठेवतो, पण आता तुमची ही चिंता कायमची संपणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेमेंट्स व्हिजन 2028 अंतर्गत एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे.
1/8
आपण मोबाईल सिम कार्ड वापरतो, पण जर त्या कंपनीचं नेटवर्क नीट नसेल किंवा त्यांचे रिचार्ज प्लॅन्स महाग वाटले, तर आपण काय करतो? साधी गोष्ट आहे, आपण नंबर तोच ठेवतो आणि कंपनी 'पोर्ट' (Port) करतो. पण विचार करा, हीच सुविधा जर तुमच्या बँक खात्यासाठी मिळाली तर?

2/8
अनेकदा आपल्याला आपल्या बँकेची सर्व्हिस आवडत नाही, रांगेत उभं राहावं लागतं किंवा छुपे चार्जेस लावले जातात. अशा वेळी बँक बदलावीशी वाटते, पण गॅसची सबसिडी, पगार, गृहकर्जाचे हप्ते आणि गुंतवणुकीचे अकाउंट सगळ्या कटकटीमुळे आपण सगळे बँक खाते चालू ठेवतो, पण आता तुमची ही चिंता कायमची संपणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेमेंट्स व्हिजन 2028 अंतर्गत एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे.
अनेकदा आपल्याला आपल्या बँकेची सर्व्हिस आवडत नाही, रांगेत उभं राहावं लागतं किंवा छुपे चार्जेस लावले जातात. अशा वेळी बँक बदलावीशी वाटते, पण गॅसची सबसिडी, पगार, गृहकर्जाचे हप्ते आणि गुंतवणुकीचे अकाउंट सगळ्या कटकटीमुळे आपण सगळे बँक खाते चालू ठेवतो, पण आता तुमची ही चिंता कायमची संपणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेमेंट्स व्हिजन 2028 अंतर्गत एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे.
advertisement
3/8
बँक खाते पोर्ट करणे आता शक्यRBI आता पेमेंट्स स्विचिंग सर्व्हिस नावाचं एक अद्ययावत प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, आता तुम्हाला तुमची बँक बदलताना जुना अकाउंट नंबर बदलण्याची किंवा सर्व ठिकाणी नवीन माहिती देण्याची गरज उरणार नाही.

4/8
ज्याप्रमाणे आपण मोबाईल नंबर पोर्ट करतो, अगदी त्याच धर्तीवर आता तुम्ही तुमची बँक बदलू शकाल. तुमचं खातं एका बँकेतून दुसऱ्या बँकेत स्थलांतरित झालं तरी, त्याशी जोडलेले सर्व व्यवहार आपोआप नवीन बँकेत शिफ्ट होतील.

5/8
हे नेमकं कसं काम करणार?सध्याच्या प्रक्रियेत जर तुम्ही बँक बदलली, तर तुम्हाला ऑफिसमध्ये पगार जमा करण्यासाठी, विमा कंपनीला प्रीमियमसाठी आणि गॅस एजन्सीला सबसिडीसाठी नवीन चेक किंवा माहिती द्यावी लागते. पण PaSS इंटरफेसमुळे तुमच्या खात्याशी संबंधित सर्व येणारे आणि जाणारे व्यवहार एकाच ठिकाणी दिसतील. तुम्ही कोणत्याही बँकेच्या मदतीशिवाय, स्वतःहून तुमच्या पसंतीच्या नवीन बँकेत हे सर्व व्यवहार स्विच करू शकाल. यामुळे ग्राहकांचे बँकेवरचे अवलंबित्व कमी होईल आणि खऱ्या अर्थाने बँकिंग स्वातंत्र्य मिळेल.

6/8
बँकांमध्ये वाढणार स्पर्धा, ग्राहकांचा होणार फायदाया निर्णयामुळे बँकांची मक्तेदारी संपणार आहे. जर एखाद्या बँकेने ग्राहकाला चांगली सेवा दिली नाही, तर तो ग्राहक सहज दुसऱ्या बँकेकडे जाऊ शकेल, हे बँकांना ठाऊक असेल. यामुळे सर्व बँका आपल्या सेवा सुधारण्यासाठी आणि चार्जेस कमी करण्यासाठी प्रयत्न करतील. याचा थेट फायदा सामान्य नागरिकाला आणि त्याच्या खिशाला होणार आहे.

7/8
केवळ भारतच नाही, तर जगभरात व्यवहार होतील सोपेआरबीआयचे हे व्हिजन 2028 केवळ देशांतर्गत मर्यादित नाही. परदेशातून पैसे पाठवणे किंवा मागवणे ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि स्वस्त करण्यासाठी आरबीआय जागतिक स्तरावर प्रयत्न करत आहे. भारताची डिजिटल करन्सी CBDC आणि युपीआय UPI आता जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवणार आहे.

8/8
थोडक्यात सांगायचे तर...बँकिंग क्षेत्रातला हा बदल डिजिटल इंडियाच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरणार आहे. आता तुमचं बँक खातं ही तुमची मजबुरी नसून तुमची पसंती असेल.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement