400 रुपयांची गुंतवणूक करुन मिळवा 20,00000 रुपये, Post Office ची जबरदस्त स्कीम, बँकेलाही टाकेल मागे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पोस्ट ऑफिस 'रिकरिंग डिपॉझिट' योजना ६.७० टक्के व्याज, १०० रुपयांपासून गुंतवणूक, १० वर्षांत २०,५०,२४८ रुपये मिळू शकतात. १० वर्षांच्या मुलांसाठीही खाते उपलब्ध.
गुंतवणुकीचा विचार करताना आपण नेहमी अशा पर्यायाच्या शोधात असतो जिथे पैसा सुरक्षित राहील आणि रिटर्न्सही चांगले मिळतील. अशा वेळी पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वात विश्वासार्ह ठरतात. सध्या पोस्टाची 'रिकरिंग डिपॉझिट' योजना चर्चेत आहे. ही योजना बँकेपेक्षा जास्त रिटर्न्स देते. त्यामुळे या योजनेतील पैसे सुरक्षित आणि जास्त रिटर्न देणारे आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










