advertisement

ट्रेन 3 तासांहून जास्त लेट झालीये? तिकीट कॅन्सल न करता क्लेम करा पूर्ण पैसा

Last Updated:
भारतात ट्रेन लेट होणं ही सामान्य गोष्ट आहे. कधी कधी वातावरण खराब असल्याने किंवा ट्रेनमध्ये काही प्रॉब्लम झाल्यामुळे ट्रेन ठरलेल्या वेळेत येऊ शकत नाही. तुमची ट्रेन तीन तासांहून जास्त लेट झाली तर तुमचा प्रवास कॅन्सल झाल्यावर पूर्ण तिकीटाचे पैसे तुम्ही परत घेऊ शकता. पाहा रिफंड कसं मिळेल...
1/7
नवी दिल्ली : ट्रेन लेट झाल्यावर प्रवाशांचा मूड खराब असतो. कारण आपला पूर्ण प्लॅन खराब होत असतो. रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्हाला ट्रेन प्रारंभित स्टेशनहून 3 तास किंवा त्यापेक्षा जास्त लेट चालत असेल तर तुम्ही तुमचे तिकीट कँसल न करता आणि एक रुपयाही न गमावता पूर्ण पैसे परत घेऊ शकता. या रिफंडवर रेल्वे कोणतेही 'कॅन्सिलेशन चार्ज' कट करत नाही. खरंतर तुम्ही त्या ट्रेनमध्ये प्रवास केला नाही आणि वेळेत तुमचे तिकीट परत केले किंवा क्लेम केला तरच हा फायदा उपलब्ध आहे.

2/7
तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक केली असेल आणि ट्रेन लेट झाल्यामुळे तुम्ही प्रवास करु इच्छित नाही. तर तुम्हाला टीडीआर फाइल करावा लागेल. नियम असा आहे की, ट्रेनच्या वास्तविक प्रस्थानापूर्वी तुम्हाला ऑनलाइन टीडीआर दाखल करावा लागेल.हा नियम सामान्य तिकीटासह तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांवरही लागू होतो. लक्षात ठेवा, तुम्ही एकदा ट्रेनमध्ये प्रवास सुरु केला तर तुम्हाला पुन्हा रिफंडचा दावा करता येत नाही.

3/7
रिफंडसाठी ऑनलाइन असा करा अप्लाय : आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपच्या माध्यमातून रिफंड मिळं खुप सोपं आहे. यासाठी तुम्हाला 'माय ट्रांझेक्शन' सेक्शनमध्ये जाऊन 'फाइल टीडीआर' चा पर्याय निवडावा लागेल.तेथे, 'ट्रेन 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाली' हे रिफंडचे कारण निवडा. तुमच्या बँक खात्याचे डिटेल्स डिजिटल प्रक्रियेत आधीच उपलब्ध आहेत, त्यामुळे अर्ज केल्यापासून 5 ते 7 कामकाजाच्या दिवसांत पैसे तुमच्या मूळ पेमेंट स्रोताकडे परत केले जातात.

4/7
काउंटरवर जाऊन असा घ्या पैसा : तुम्ही रेल्वे स्टेशनच्या काउंटरवरुन 'पेपर तिकीट' खरेदी केले असले तर तुम्हाला जवळच्या कंप्यूटराइडज्ड रिझर्व्हेशन सेंटरवर जावं लागेल. येथे तुम्हाला तुमचे मूळ तिकीट सरेंडर करावे लागेल आणि रिफंड फॉर्म भरावा लागेल.काउंटर कर्मचारी तुमच्या ट्रेनला झालेल्या विलंबाची पुष्टी करतील आणि नियमांनुसार तुमचा रिफंड रोख स्वरूपात किंवा तुमच्या खात्यावर करतील. कृपया लक्षात ठेवा की काउंटर तिकिटांसह, ट्रेन सुटण्यापूर्वी स्टेशनवर पोहोचणे अनिवार्य आहे.

5/7
रिफंड कधी मिळणार नाही? : रेल्वेच्या रिफंड नियमांमध्ये काही अटींचाही समावेश आहे. ट्रेन 3 तासांपेक्षा कमी लेट असेल, तर तुम्हाला पूर्ण रिफंड मिळणार नाही. अशा परिस्थितीत सामान्य सॅन्सिलेशन नियम लागू होतील.

6/7
या व्यतिरिक्त प्रवासी उशीर होऊनही ट्रेनमध्ये प्रवास करत असेल आणि प्रवास पूर्ण करत असेल तर नंतर तो रिफंडचा दावा करु शकत नाही. सोबतच चार्ट तयार झाल्यानंतर आणि ट्रेनच्या प्रस्थानानंतर टीडीआर फाइल केल्यावर रिफंड मिळणं कठीण होतं.

7/7
घरातून निघण्यापूर्वी हे नक्की करा : प्रवास करण्यापूर्वी, नेहमी अधिकृत रेल्वे अॅप किंवा वेबसाइटवर ट्रेनचे लाईव्ह लोकेशन तपासा. तुम्हाला ट्रेनला बराच उशीर झाल्याचे लक्षात आले तर स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी लेट करण्याचा निर्णय घ्या. तुमचे बँक डिटेल्स नेहमी अपडेट ठेवा आणि TDR दाखल केल्यानंतर तुम्हाला मिळणारा ‘रेफरेंस नंबर’ सुरक्षित ठेवा.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement