Success Story : आईचा पारंपरिक मसाले बनवण्याचा अनुभव, लेकाने घरातून उभारला ब्रँड, आता महिन्याला होतीये एवढी कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
संतोष कानगुलकर यांनी शेफ मसाले व्यवसायाची सुरुवात घरातून केली. आईच्या पारंपरिक मसाल्यांच्या अनुभवातून या व्यवसायाला दिशा मिळाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आज त्यांच्या ब्रँडमध्ये 20 ते 25 प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. रेडी-टू-कुक मसाल्यांमुळे ग्राहकांना सोयीस्कर पर्याय मिळतो. स्थानिक बाजारासह ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही मोठी मागणी आहे. अडचणींवर मात करत त्यांनी व्यवसायात सातत्य ठेवले. आज महिन्याला सुमारे 1 ते 1.25 लाखांचे उत्पन्न मिळते. लॉकडाऊनमधील संकटातून उभा राहिलेला हा प्रेरणादायी प्रवास आहे.







