advertisement

Priya Marathe : 'खूप झुंज दिली पण...', निधनाच्या 8 महिन्यांनी बायको प्रिया मराठेबद्दल पहिल्यांदा बोलला शंतनू मोघे

Last Updated:
Shantanu Moghe on Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर जवळपास 8 महिन्यांनी तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघे याची इमोशनल प्रतिक्रिया समोर आली आहे.
1/9
2025 वर्षात मराठी मनोरंजन विश्वातून चटका लावणारी एक्झिट झाली ती म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे हिची. प्रिया अनेक वर्ष कॅन्सरशी झुंज देत होती. अखेर 31 ऑगस्ट 2025 रोजी प्रियाचं निधन झालं.

2/9
प्रियाचं जाणं ही मनोरंजन विश्वात निर्माण झालेली मोठी पोकळी होती. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही कधीच न भरून निघणारी आहे. प्रियाच्या या लढाईत तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघे यानं तिची खूप साध दिली. प्रिया जाण्याने तो देखील खचला. 

3/9
प्रियाच्या निधनानंतर जवळपास 8 महिन्यांनी अभिनेता शंतनू मोघेनं तिच्याविषयी प्रतिक्रिया दिली. प्रियाच्या जाण्याने तो खचला पण पुन्हा उभा राहिला. शंतनूने पुन्हा मालिका जॉइन केली. आता कलर्स मराठीवर आलेल्या मोहिनी या मालिकेत काम करतोय. 

4/9
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शंतनूने प्रियाबद्दल भावना व्यक्त केल्या. शंतनू म्हणाला,
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शंतनूने प्रियाबद्दल भावना व्यक्त केल्या. शंतनू म्हणाला, "लाइफ मुव्ह्स ऑन. जे घडलं ते खूप दुर्दैवी होतं. आम्ही खूप झुंज दिली, पण दुर्दैवानं पराभव झाला. पण काही हरकत नाही."
advertisement
5/9
अभिनेता शंतनू मोघे त्याच्या आयुष्यात प्रचंड प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस आहे. तो म्हणाला,
अभिनेता शंतनू मोघे त्याच्या आयुष्यात प्रचंड प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस आहे. तो म्हणाला, "प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. प्रत्येकाची जडणघडण ही वेगवेगळ्या प्रकारे होत असते. आपलं आपल्याकडे."
advertisement
6/9
प्रियाला तुझं कोणतं काम सर्वाधिक आवडलं होतं, असं विचारलं असताना शंतनू म्हणाला,
प्रियाला तुझं कोणतं काम सर्वाधिक आवडलं होतं, असं विचारलं असताना शंतनू म्हणाला, "छत्रपती शिवाजी महाराजांचं काम. अगदी पहिला रोलसुद्धा. 'या सुखांनो या' सीरियलमध्ये ती होती मी पण होतो."
advertisement
7/9
 "आमच्या दोघांची ती पहिली सीरियल होती. पण आमच्या दोघांचे कधीच एकत्र ट्रॅक नव्हता. सफरचंद नावाचं नाटक होतं त्यातील माझं काम तिला खूप आवडलं होतं."

8/9
प्रियाच्या निधनाआधी शंतनूने स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत एन्ट्री केली होती. निधनाच्या आदल्या रात्री प्रियाने मालिकेतील शंतनूचा एन्ट्रीचा पहिला एपिसोड पाहिला होता, असं अभिनेता सुबोध भावेनं सांगितलं होतं. 

9/9
अभिनेत्री प्रिया मराठेनं केवळ मराठी नाही हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली होती. तिला तिच्या आजारपणाविषयी कळलं तेव्हा ती स्टार प्रवाहच्या 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम करत होती. त्यानंतर तिने मालिका सोडली. काही काळ उपचार घेतल्यानंतर तिनं कामाला सुरूवात केली होती. मात्र तिची तब्येत पुन्हा ढासळली आणि काही महिन्यातच तिच्या मृत्यूची बातमी समोर आली. 

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement