Share Market: SBI चा शेअर करुन देईल बंपर कमाई, एक्सपर्ट्स का म्हणतात मंदीत करेल चांदी!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आता नाही तर कधीच नाही! बँकिंग सेक्टरचा हा किंग शेअर स्वस्तात खरेदी करण्याची संधी, SBI चा शेअर स्वस्तात घ्या आणि महागात विका! जबदरस्त कमाईची हीच संधी
देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. अमेरिकेची प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म Citi ने SBI च्या शेअरला खरेदीची शिफारस दिली असून, शेअरचा टार्गेट प्राईस 830 रुपयांपर्यंत जाईल असं निश्चित केला आहे. यामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांना 16% पर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement