शेअर्सने रडवलं पण गोल्ड फंड्सने कमवलं! 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शेअर बाजारात घसरण, पण गोल्ड फंड्समध्ये कमाल कमाई! गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे. फेब्रुवारीमध्येच सेंसेक्स 4000 अंकांनी कोसळला. केवळ 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे 40 लाख कोटी रुपये बुडाले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गोल्ड म्हणजेच 'सेफ इन्व्हेस्टमेंट' – जेव्हा शेअर बाजार कोसळतो, तेव्हा जगभरात गुंतवणूकदार सोने खरेदी करण्याची स्पर्धा करत आहेत. गेल्या काही महिन्यांत अमेरिका आणि युरोपात मंदीचे संकट, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम, क्रूड ऑइलचे वाढते दर आणि भारतात महागाईचा झटका या सगळ्याचा परिणाम गोल्ड मार्केटवर झाल्याचं पाहायला मिळालं आहे.