advertisement

Success Story : नोकरी सोडली, लोकांनी दिला नको तो सल्ला, पण तृप्तीने बिझनेस करून दाखवला

Last Updated:
तृप्तीने ज्वेलरी डिझाईनचा कोर्स करून त्याच क्षेत्रात काही काळ नोकरी केली. परंतु स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये होती. त्यामुळे त्यांनी सुरक्षित नोकरी सोडून थेट व्यवसायात उडी घेतली.
1/5
नोकरी सोडून अनेक जण व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. अशीच काहीशी कहाणी तृप्ती दहीवाले यांची आहे. त्यांनी नोकरी सोडून ज्वेलरी व्यवसायात मोठं यश मिळवलं आहे.

2/5
वसईत राहणाऱ्या तृप्तीने ज्वेलरी डिझाईनचा कोर्स करून त्याच क्षेत्रात काही काळ नोकरी केली. परंतु स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये होती. त्यामुळे त्यांनी सुरक्षित नोकरी सोडून थेट व्यवसायात उडी घेतली.

3/5
सुरुवातीला व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. हा व्यवसाय जास्त चालत नाही असं त्यांना अनेकांनी सांगितलं. पण तरीही तृप्तीने हार मानली नाही. त्यांनी व्यवसाय सुरू केला.

4/5
तृप्ती दहीवाले यांचे आज स्वतःचे ज्वेलरी शॉप आहे. यामधून त्या महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. त्यांच्या ज्वेलरी शॉपमधील दागिने संपूर्ण महाराष्ट्रात जातात आणि ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यांचा ब्रँड गुणवत्तेचा आणि विश्‍वासार्हतेचा परिपाठ बनला आहे.

5/5
घरच्यांचा सपोर्ट नसता, तर हे शक्य झालं नसतं, असं तृप्ती सांगतात. त्यांच्या या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्या सर्व नवउद्योजक महिलांना सांगतात की, हो, व्यवसायात रिस्क असते, अडचणी येतात, पण त्यानंतर जे समाधान मिळतं ते अमूल्य असतं.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement