ट्रेन तिकीटावर लिहिलेल्या RAC फूलफॉर्म काय? माहिती नसेल तर होईल पाश्चाताप
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
What Is The Full Form of RAC In Train: भारतातील कोट्यवधी लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात. मात्र ट्रेनविषयी महत्त्वाच्या गोष्टी या प्रवाशांना माहिती नाहीयेत. याविषयीच आज आपण जाणून घेऊया.
तुम्ही सर्वांनी रेल्वेने प्रवास केला असेल. येथे प्रवास करण्यासाठी, तुम्हाला अनेक दिवस अगोदर सीट बुक करावी लागते. तर अर्जंट तिकिटांसाठी तत्काळ हा एकमेव ऑप्शन आहे. पण कधी कधी गर्दीमुळे तत्काळ तिकीटही कन्फर्म होत नाही आणि RAC अंतर्गत येते. अशा परिस्थितीत, रेल्वेच्या तिकिटावर RAC चा पूर्ण फॉर्म काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हालाही माहित नसेल तर येथे जाणून घ्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










