इनोव्हा दरीत कोसळली अन् काहीच उरलं नाही, पण तो बेपत्ता झाला, 100 जण शोधताय पण.. PHOTOS
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील पांगी नाल्याजवळील सतलज नदीत बेपत्ता झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा शोध बुधवारीही सुरूच होता. यावेळी 100 हून अधिक पोलिस आणि होमगार्ड एनडीआरएफचे जवान तरुणांचा शोध घेत होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एनडीआरएफ, पोलीस, होमगार्डचे पथक शोध घेत आहेत. सतलज नदीत अपघातस्थळापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या करछम धरणापर्यंत शोध घेण्यात येत आहे. वेत्रीच्या वडिलांनी आपल्या मुलाबद्दल माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. या अपघातात इनोव्हा चालकाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र जखमी झाला आहे.









