या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
2/5
हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याचं कारण अजून समजू शकलं नाही. तर प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून ही मोठी दुर्घटना घडली आहे.
advertisement
3/5
जम्मू-काश्मीरमधील डोडा भागात प्रवाशांनी भरलेली बस अचानक खोल खड्ड्यात पडल्याने गोंधळ उडाला.
advertisement
4/5
बस खूपच उंचावरुन खाली पडली असल्यामुळे जिवीतहानी देखील जास्त झाली आहे. साधारण ही बस 250 मीटर खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही ट्विट करून अपघाताची माहिती दिली.
advertisement
5/5
आणखी काही लोकांवर पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात येत आहे. आवश्यक ती सर्व मदत घटनास्थळी पाठवली जात आहे असं जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली आहे.
advertisement
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू