राष्ट्रपती द्रौपदी मूर्म विरुद्ध सायना नेहवाल, बॅटमिंटनचा रंगला सामना, पाहा PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालसोबत राष्ट्रपती भवनात बॅडमिंटन खेळताना दिसल्या. या क्षणाचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement